STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

2  

Rahul Ingale Patil

Others

तेजाने तळपतो हा विचारसूर्य

तेजाने तळपतो हा विचारसूर्य

1 min
121

अखंड चिंतन ज्ञानाची साधना

अलौकिक गुणवंत हा ज्ञानसूर्य.

समता मानवता भिमराया युगेयुगे

तेजाने तळपतो हा विचारसूर्य.

गुणवंत, ज्ञानवंत, विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


Rate this content
Log in