STORYMIRROR

Dasharath Jadhav

Others

4  

Dasharath Jadhav

Others

स्वप्नातली परी

स्वप्नातली परी

1 min
321

पाहायचो रोज मी स्वप्नात जिला

आहे ती अशी जी हवी होती मला,

        इतकी सुंदर कि लाजवेल परीला

        किती पहिल्या रे पण तोडच नाय तिला,

हसताच पडते खळी तिच्या गालाला

कोणीतरी आवरा रे गुलाबी त्या ओठांला,

        शोभते तीळ काळे गोऱ्यापान रंगला

        लांबकाळ्या केसांमध्ये गुलाब तो फुललेला,

सौंदर्य खुलते येतें जेंव्हा रागाला

लागेल नज़र तिच्या कातील अश्या नजरेला,

        शब्द पडतील कमी रेखाटण्या सौंदर्याला

        सांगू कसं यार...किती आवडते ती मला,

चंद्रतारे नाहीं जमणार तिच्यासाठी तोडायला

पण स्पर्ष नाहीं होऊं देणारं, कधी दुःखाचा तिला,

        किती केला प्रयत्न नाहीं धाडसं बोलायला

        हवाहवासा त्रास आता होतो माझ्या मनाला,

काय करू असं म्हणजे कळेल तिच्या जीवाला

करेल का स्वीकार कधी, ती माझ्या प्रेमाला.....                   


Rate this content
Log in