सुवास
सुवास
1 min
224
दाटले आकाश
मिटला प्रकाश
केसांचा गंध तुझा
जसा मातीचा सुवास
दाटले आकाश
मिटला प्रकाश
केसांचा गंध तुझा
जसा मातीचा सुवास