सूर्यास्त आजचा...( चारोळी.)
सूर्यास्त आजचा...( चारोळी.)
1 min
1.8K
सूर्यास्त आजचा...
वर्षाअखेरचा सूर्यास्त आज
ऊद्या नवंवर्ष घेवून येईल !
नवेस्वप्नं.. नवेसंकल्प
साकारण्या स्फूर्ती देईल...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.31डिसेंबर2018.