स्पर्ध्येसाठी कविता
स्पर्ध्येसाठी कविता

1 min

49
बाहेरी बघा कसा अद्यापि करोणा कहर आहे
साथी देशात पुरस्थितीही ती महाभय॔कर आहे
वाढत्याचि बेकारी,उपासमारी;
महागाईनेसंगे वादळवारा;
पाण्याचेही थैमान रातभर आहे
गावा गावा सारे कसे ते बरे आहेत भेदरलेले
साथी तया घाबरलेले ते कसे सारे शहर आहे
भविष्यात जणू समोरी उभी आहेत महाभूते &nb
Advertisement
sp;
आणि वर्तमानी तर रिक्त कंपीत ते कर आहे
लागल्याने तया ससेमिरा संकटांचा तो पाठी
उजाड,शांत;एकांत कसं बरं शिवार घरआहे
का जो तो करोणाची ती भीती बाळगून आहे?
तो तर एक साधा सर्दीचाच आजार ज्वर आहे
सरकारही करतोया पहा आटापिटा जिवाचा
तरी का त्या महामारीत रोज वाढती भर आहे?