संयमाने...(चारोळी.)
संयमाने...(चारोळी.)
1 min
534
संयमाने...
वाहन चालवितांना वेगावर
संयमाने ठेवावे नियंत्रण !
अन्यथा अलगद मिळेल
अपघाताला एक निमंत्रण...
@अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.07एप्रिल2019.