STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

संकल्प करा...( चारोळी.)

संकल्प करा...( चारोळी.)

1 min
772


संकल्प करा...


नववर्षाची आली सूर्यकिरणे

अन् पक्षीही झाले जागे !

संकल्प करा पुढे जाण्याचा

नका राहू मागे...

@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.01जानेवारी2019.



Rate this content
Log in