स्माईल..
स्माईल..
1 min
347
तुझ्या ओठांवरची ही *smile* पहिली ना
की मनाला खूप छान वाटत ग
फक्त तुझ्याकडं पाहता पाहता
भावशून्य होऊन तुझ्यात गुंतून जावं वाटत...
तू जेंव्हा माझ्यासाठी असा शृंगार करतेस ना..
मला काही काही सुचतच नाही तुझी तारीफ करावी तरी कशी...
नाकात नथनी आणि तुझ्या ओठांवरची लाली
हेच खुप आहे ग मला तुझ्या प्रेमात पुन्हा एकदा पडायला....
