STORYMIRROR

Prakasha Kshirasagar

Others

4  

Prakasha Kshirasagar

Others

सखीने पाहिले

सखीने पाहिले

1 min
319

नेमके जेव्हा सखीने पाहिले होते

प्रेम नजरेने तिच्याही दाविले होते


कोणत्याही माणसा कळणार नाही जे

काळजाने गूढ तेही जाणिले होते


कोणत्या नात्यात नाही मोह थोडासा

बंध प्रेमाचे न्यारे मला तू बांधिले होते


Rate this content
Log in