STORYMIRROR

Prakasha Kshirasagar

Others

3  

Prakasha Kshirasagar

Others

बरे होते

बरे होते

1 min
211

भांडणे बोचरेच होते

काळजावर नवे चरे होते


खोल झाली जखम मनाला

लेप देणे कुठे बरे होते


आज बाजार भावनांचा हा

आसवे गाळणे खरे होते २


फूल कुंडीतले सुगंधी पण

बेगडी सेंट त्यावरी होते ३


मेघही रुष्ट मोसमावरती

धावणे वायुच्या परे होते ४


हासुनी पाहता प्रियेला मन

लाज लाजून बावरे होते ५


Rate this content
Log in