STORYMIRROR

Arun Gode

Others

3  

Arun Gode

Others

शिवविचार

शिवविचार

1 min
174

महाराजांचें कार्य आहे अफाट,

मतभेद असु द्या सुसाट.

मनभेद आणि असहिष्णुताचे,

सोडुंन हृदयातील कायमचे कपट,

चला वाढवू महाराजांची किर्ती अफाट,

चालुन त्यांच्या आदर्शावर सुसाट.

महाराजांच्या कार्यांनी जर गाठायंची असेल संह्याद्रीचा घाट,

वेळ न घालता पकडा आपल्या- आपल्या कार्यची वाट.

महाराजांचा एक गुण आणी एक कार्य नेमके अंगीकारले,

तरी उद्या निश्चित येनार सुख-समृध्दी ची पहाट,

कारण महाराजांचा इतिहासात आहे याची आहट.

जर प्रत्येक माउलीने आपला वंशाला,

जरी शिकवला महाराजांचा एक मात्र पाठ .

तर भारतीय मावळा आपल्या कर्म क्षेत्रात,

सन्मानाने आणी शक्तिने समाजात उभा राहिल ताठ.

माहाराजांच्या विचाराने नक्कीच निर्मान होणार,

आजच्या झुझारु,चिवट आणि उर्जावान मावळ्यात झंझनाट.

वेदिक मृतविचार धारांचे नक्की होणार चौपट,

आणि मनुस्मृतिचेहि नक्कीच वाजनार टिनपट,

आणी कर्मकांड्यांच्या कांडाचे नक्कीच लागणार पळ्वाट,

कारण,शिवविचारधारा आहे प्रभावशाली,

आणि खोल समुद्रा सारखी अफाट.

जगाने त्यांना ओळखण्यात नाहि बघितली आमच्या सारखी वाट,

म्हणूनच शिव पुतळ्यांची जगात सर्वत्र पसरली आहे लाट.


Rate this content
Log in