शिंपल्यात मोती भाचा आजोळी
शिंपल्यात मोती भाचा आजोळी
1 min
69
नात्या मधल नात मामाच
वात्सल्य आईच लाभत आजोळी.
उन्हातल झाड हक्काची सावली
शिंपल्यात मोती भाचा आजोळी.