STORYMIRROR

Khushbu magar

Others

3  

Khushbu magar

Others

शिक्षक

शिक्षक

1 min
243

शिक्षक असा असावा,

पतंगाप्रमाने गगन भरारी मारणारा असावा,

हवेप्रशमाणे मिसळत जाणारा असावा,

होकायंत्राप्रमाणे दिशा दर्शवणारा असावा,

कोकिळाप्रमाणे गोड बोलणारा असावा||धृ||


शिक्षक असा असावा,

सूर्याप्रमाणे तेज देणारा असावा,

चंंद्राप्रमाणे गारवा देणारा असावा,  

फुलाप्रमाणे सुगंध पसरवणारा असावा,

फळाप्रमाणे गोडवा देणारा असावा||१||


शिक्षक असा असावा,

आयुष्यातील संकटांना सामोरे    

जााऊन तोंड देणारा असावा,

शत्रूलासुध्दा तोंड देणारा असावा,

वृक्षाप्ररमाणे थंड सावली देणारा असावा,

आई प्रमाणे ममता देणारा असावा||२||


शिक्षक असा असावा,

शिक्षेतुन जीवन देणारा असावा,

नविन संघर्ष करणारा असावा, 

आयुष्यत समुद्रात बुडल्यावर,

वर येण्याचे शिकवणारा असावा||३||


Rate this content
Log in