Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Khushbu magar

Others

4.0  

Khushbu magar

Others

आई

आई

1 min
193


आई ती आईच असते,

पक्षाचे पंख असते,

माश्याचे डोळे असते,

मनाचे प्रेम असते,

आई ती आईच असते||धृ||


आई ती आईच असते,

दु:खात प्रेम करणारी असते,

सुखात आनंद देणारी असते,

चुकीवर ठेवणारा बोट असते,

आई ती आईच असते||१||


आई ती आईच असते,

नारळातील गोड पाणी असते,

दिव्यातील लख्ख असा प्रकाश असते,

समुद्रातील ती उंच लाट असते,

आई ती आईच असते||२||


आई ती आईच असते,

पाण्यावरची सरळ रेष असते,

समुद्राचा द्वेष असते,

फुलांचा धुंद असा सुगंध असते,

आई ती आईच असते||३||


आई ती आईच असते,

जीवनातील वादळांचा आधार असते,

पावसातील थेंबाचा ठिपका असते,

सूर्याचा लख्ख असा प्रकाश असते,

आई ती आईच असते||४||


Rate this content
Log in