Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Khushbu magar

Others

4.0  

Khushbu magar

Others

मातृभाषा

मातृभाषा

1 min
176


माझी भाषा माझी संस्कृती,

माझी भाषा माझा अभिमान,

माझी भाषा माझी माता,

वंदन करते मी तुला माझ्या मातृभाषेला||धृ||


का लाज माझ्या भाषेची,

मी अभिमानाने बोलेल माझी भाषा माझी शान,

ओठावरती गाते माझ्या भाषेची गाणी,

वंदन करते मी तुला माझ्या मातृभाषेला||१||


गर्व आहे मला माझी बोलीभाषेचा,

मराठी माझी माय माऊली,

तुझ्या संस्कारांची ही मराठी मुलगी,

वंदन करते मी तुला माझ्या मातृभाषेला||२||


तुझ्या शब्दा शब्दांनी नाती जुळती,

चालरीत लागूनी जीवन बहरती,

आम्ही मर्द मराठा , मराठी भाषेची लेकरं,

वंदन करते मी तुला माझ्या मातृभाषेला||३||


Rate this content
Log in