शेवटचा फोन कॉल...*
शेवटचा फोन कॉल...*
माझ्या मनातील दुखः तिला सांगायचं होत
तिल शेवटचा फोन कॉल करायचं होत..
दोघमाधिल प्रेमाच नात मिटवायच होत
एकांतात मन माझ रमवायच होत..
तिने दिलेल्या दुःखाचा हीशोब लावायच होत
तिच्यापासुन कायमच दूर राहायच होत..
मनात इच्छा नसतानाहि बोलायच होत
तिला शेवटचा फोन कॉल करायच होत..
शेवटचा फोन कॉल केल्यावर तिच्याशि
थोड मला भांडायच होत
अन तिलाही माझ्याशि थोड बोलायच होत..
माझ्याहि कानाला फोन लावायच होत
तिलाही फोनवर मला आनायच होत
माझ्या फोनेमाधिल तिचा नंबर डिलीट करायचा होत
तिलाही कर म्हणुण सांगायच होत..
शेवटच बोलण हे ठरवल होत
अन मन हे वेड कुठतरि हरवलं होत...
मांझ ह्दय तिच्यापासुन आणायच होत
तिच ह्दय तिला परत करायच होत
माझ्या मनातिल दुःख तिला सांगायच होत
तिला शेवटचा फोन कॉल करायच होत
तिला शेवटचा फोन कॉल करायच होत...
