STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

शब्दांकुर...( चारोळी.)

शब्दांकुर...( चारोळी.)

1 min
530


शब्दांकुर...


जमिनीत बी रूजल्यावर

वर येतात अंकुर !

तसे कागदावर शब्द लिहता

ऊमलतात भावनांचे शब्दांकुर...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.01फेब्रुवारी2019.


Rate this content
Log in