STORYMIRROR

Mangesh Medhi

Children Stories Classics

2  

Mangesh Medhi

Children Stories Classics

शाळा

शाळा

1 min
261

नविन नविन शाळेत जायचय मला जायचय मला

टॉक टॉक बुट घालुन नवा नवा ड्रेस घालुन !

ऐटीत वर्गात शिरायचय मला शिरायचय मला

नविन नविन शाळेत जायचय मला जायचय मला


नवे नवे मित्र नव्या नव्या मिस

बरोबर अभ्यासात रमायचय मला रमायचय मला

नविन नविन शाळेत....


छान छान गाणी मस्त मस्त खेळणी

खेळत नाचत शिकायचय मला शिकायचय मला

नविन नविन शाळेत....


चित्रांची गम्मत ABCD संगत

ONE TWO THREE चे कोडे सोडवायचय मला सोडवायचय मला

नविन नविन शाळेत....


गोष्टींची गंम्मत खाऊची पंगत 

गोल गोल बसुन चाखायची मला चाखायची मला

नविन नविन शाळेत....


पहिला नंबर मिळवायचा मला

खुप खुप मोठ्ठ व्हायचय मला व्हायचय मला

नविन नविन शाळेत जायचय मला जायचय मला


Rate this content
Log in