सौंदर्य ज्याच्या त्याच्या नजरेत...
सौंदर्य ज्याच्या त्याच्या नजरेत...
सौंदर्याची उपमा ही बदलते वेळोवेळी,
गरीबा सी त्याचा घाम
श्रीमंतास दागिने सजवतात वेळोवेळी,
शेतकऱ्याचे सौंदर्य उठाऊन दिसते घामाने,
श्रीमंताचे साैंदर्य असते पोशाखाने,
मातृत्वाचे साैंदर्य बहरते मायेच्या प्रेमाने,
वडिलांचे सौंदर्य झळकते त्यांच्या वात्सल्याचा भावनेने,
भारताचे खरे सौंदर्य तर भारतीय महिला आहे,
आपला देश व परंपरा यांच्या आदरात आहे,
व त्याच प्रमाणे त्या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे,
तीच महिला घरची माता, भगिनी,व पुत्री आहे,
या सर्वात सर्व श्रेष्ठ दागिना हा स्वाभिमान ,
सगळे ठेवतात याचा मान,
म्हणूनच त्यांना जगात आहे मान- सन्मान,
विचारांची परिक्रमा होते पूर्ण,
विद्यार्थी चा दागिना आहे पुस्तक आणि वर्ण
सोंदर्याचा दागिना योग्य वेळी बदलतो,
पण योग्य ठिकाणीच तो सजतो