कोरोनामध्ये घडलेला अनुभव
कोरोनामध्ये घडलेला अनुभव

1 min

29
कोरोनाच्यामुळे राहिलो खूप घरी
आई-बाबा तुम्ही लय भारी,
कोरोनामुळे जगाचा व देशवासीयांचा होतोय नाश
पण त्याची जाणीव होताच वाढतात विश्वास,
या वातावरणात होणारा नाश दाखवला
पशु-पक्ष्यांचादेखील आहे निसर्ग याचा भास दाखवला,
आई-बाबा नाव ओळखून असतात सर्वजण
त्यांच्यासोबतचे क्षण विचलीत करतात मन,
माया-ममतेचे स्वरूप असते माय
तर कष्ट व जिद्द यांचे प्रतिक आहेत बाप,
बहीण दूर असल्याचा होतो खूप त्रास
तो त्रास आई-बाबा यांना बघून होतो दूर बाय पास,
वायरमध्ये असते विज, देते ती रोषणाई
आई-बाबा तुमचा आशीर्वाद घेऊन माझे जीवन धन्य होई,
ज्याप्रकारे डेबिटला समांतर असते क्रेडिटला
तसेच तुमचे प्रेम समांतर असते सर्व लोकाला...