साक्ष
साक्ष

1 min

12.1K
पौर्णिमेची रात्र होती सजलेली
साक्ष देतो चंद्र सोबतीची
मध्येच तुटून पडली चांदणी
ती पूर्ण गोष्ट अर्ध्या प्रेमाची
ही खोटी वचनं सात जन्माची