रंगात...(चारोळी.)
रंगात...(चारोळी.)
1 min
685
रंगात...
साऱ्या रंगात मिसळूया
आपण साऱ्यांचे रंग !
अन् दुःख विसरून होऊया
आनंदाने सारेजण दंग...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.21मार्च2019.
