रंग...(चारोळी.)
रंग...(चारोळी.)
1 min
794
रंग...
निसर्गाचे रंग
मनाला भावणारे !
अन् मानवी रंग
विनाश करणारे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.26मार्च2019.
