STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

रानमेवा... ( चारोळी.)

रानमेवा... ( चारोळी.)

1 min
1.3K


रानमेवा...


सूर्य संक्रमण पर्वात

रानमेव्यांनी भरते रान !

म्हणून मकरसंक्रांती सणांत

रानमेव्याला मिळतो सन्मान...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.


Rate this content
Log in