प्रलोभन... ( चारोळी )
प्रलोभन... ( चारोळी )
1 min
6.5K
प्रलोभन...
तुमच्या प्रलोभनांना आता
जनता नाही भूलणार !
आज पावेतो ऐकले
आता नाही फसणार...
