!!प्रेम!!
!!प्रेम!!
1 min
588
नकळतच घडनारी अगदी
सुंदर भावना अर्थातच प्रेम
जानिव होण्यापुर्विच एकमेकांची आधी
पासुनच सदैव काळजी वाटनारी अर्थातच प्रेम
कोणतेही अपेक्षा नसनारी इतका
पवित्र बन्धन अर्थातच प्रेम
भांडन झाल्यावर ही नाती जपनारी
अशी अदभुत ताकत अर्थातच प्रेम
न बोलताच सर्व काही समजुन घेणारी
ही कल्पना अर्थातच प्रेम
थोडी हसवनारी थोडी रडवनारी
तरीही सर्वांना हवीशीवाटनारी
अशी संजीवनी अर्थातच प्रेम
