STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
112

तिमिरातून जागते नवी आशा

चैतन्याची लागते चाहूल

उगवणारा दिनकर नित्य सांगे

सर्वांनी चपळतेने उचला पाऊल


साहित्याला गुण द्या
लॉग इन