STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
153

भास्करा तव येण्याने

भारल्या दाही दिशा

पहाट घेऊन येते

आयुष्यात नवीन आशा


साहित्याला गुण द्या
लॉग इन