STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
18

किरणांच्या दर्पणात धरा

रूप आपले न्याहाळी

मंद वाऱ्यासवे प्रभाती

हेलकावे घेई डहाळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन