STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग ७७३

प्रभात रंग ७७३

1 min
72

निशांत झाला सरली रात

 प्रकाश आणी नवा विचार

मेहनतीला मिळावे बळ

स्वप्नांचा ध्यास व्हावा साकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन