Sarita Kaldhone
Others
रेलचेल झाली कुसुमांची
मधूर परिमळ वाहे धुंद
क्षणभर आयुष्य तरीही
आपल्याच नादात बेधुंद
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...