STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग ७४९

प्रभात रंग ७४९

1 min
29

पूर्वा उजळता चराचराला 

मिळते नित्य नवसंजीवनी 

तिमिरानंतर येतो सुखद

मंगलतेचा प्रकाश जीवनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन