प्रभात रंग (६००)
प्रभात रंग (६००)
1 min
314
सोनेरी किरणांसवे येती
आयुष्यात उर्जादायी क्षण
शब्दांत भोळा भाव मांडता
आनंदाने भरून जाते मन
