Sarita Kaldhone
Others
कोवळ्या सोनेरी किरणांनी
घातले पूर्वेच्या गळ्यात हात
पाहताच प्राचीचे सौंदर्य
सारी सृष्टी म्हणे सुप्रभात
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...