पंचशीलेचा धागा बांध
पंचशीलेचा धागा बांध
नारळी पौर्णिमा आला राखीचा हा सण काही हि असो आपल्या धम्मात नाही त्याला मान तूच सांग ताई एक राखी करते का बहिणीचं रक्षण
तो हिंदूचा सण का साजरा करतो आपण
तुझा या विश्वासाला टेच लागू देणार नाही मि आण
राखी नको ताई मला हवं तर पंचशीलेचा धागा बांध
लोक म्हणतात कि राखी हा भाऊ बहीण चा प्रेमाचा आहे सण
स्वतःची बहीण घरी असतांना भाऊ आपला का टाकतो दुसऱ्याचा बहिणीवर नजर
त्याला दुसऱ्याचा बहिणीत आपली बहीण दिसत नाही का सांग
राखी नको ताई मला हवं तर पंचशीलेचा धागा बांध
पंचशीलेचा धागा सांगते कर शिलेच पालन
खोटय़ा ला नाही तर जा खरा धम्माला शरण
आपण या धम्मात असतांना
दुसऱ्याचा धर्मों चा पालन का करायचे ते सांग
राखी नको ताई मला हवं तर पंचशीलेचा धागा बांध.
