मानलेली बहीण (जीवन बदलून गेलं)
मानलेली बहीण (जीवन बदलून गेलं)
1 min
337
ओझं मना वरच तु कसं काय कमी केलं
ताई तु आल्याने माझं जीवन बदलून गेलं
तु आहे आईच्या मायेची सावली तुझा त्या
मायेच्या सवलित माझं मन फुलवुन गेलं
ताई तु आल्याने माझं जीवनच बदलून गेल
ताई तुझा येण्याने अशी काय जादू झाली
भटकत्या पाखरांना नवी दिशा मिळाली
तुझा मी हे मि सांगून दिलं
ताई तु येण्याने माझं जीवन बदलूनच गेलं
आईची माया ताईच प्रेम तुझा कडून सगळ
मला मिळाव
तुझा मायेचा सावलीत मी शांत पणे निजाव
हिच इच्छा माझी ताई आनकि काय राहून गेलं
