मानलेली बहीण (जीवन बदलून गेलं)
मानलेली बहीण (जीवन बदलून गेलं)
1 min
647
ओझं मना वरच तू कसं काय कमी केलं
ताई तुझा आल्याने माझं जीवन बदलून गेलं
तू आहे आईच्या मायेची सावली तुझा त्या
मायेच्या सवलित माझं मन फुलवुन गेलं
ताई तुझा आल्याने माझं जीवनच बदलून गेल
ताई तुझा येण्याने अशी काय जादू झाली
भटकत्या पाखरांना नवी दिशा मिळाली
तुझा मी हे मि सांगून दिलं
ताई तुझा येण्याने माझं जीवन बदलूनच गेलं
आईची माया ताईच प्रेम तुझा कडून सगळ
मला मिळाव
तुझा मायेचा सावलीत मी शांत पणे निजाव
हीच इच्छा माझी ताई आनकी काय राहून गेलं
ताई तुझा येण्याने जीवन बदलून गेलं
