फुलला पळस...( चारोळी.)
फुलला पळस...( चारोळी.)
1 min
1.1K
फुलला पळस...
बहरला पळस
सर्व अंगभर !
सौंदर्य शोभे
त्याचे रानभर...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.16जानेवारी2019.