पाऊस
पाऊस
1 min
2.8K
आता ती येत नाही
पाऊस एकटाच येतो
ढग गर्जत राहतात मनात
पाऊस चिंब भिजवुन जातो
