क्षणात विरले बंध
क्षणात विरले बंध
1 min
14.2K
क्षणात विरले बंध आपले
सखे, तू अबोला धरल्यावर
हृदय शांत होणार कसे
नव्या आठवणी पेरल्यावर
- बाबासाहेब सरोदे
निमगांव चोभा
