STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

पाऊस आणि ती

पाऊस आणि ती

1 min
229

पाऊस आणि ती

भेटती एकांती

पावसा सवे ती, का ?

तीच्या सवे पाऊस


ती आणि मी, अन

दोघात तिसरा तो

तरीही एकांती नशेत

त्याच्याच मुळे समेत


चिंब चुंबीत नजर

मन अधीर उरात

घे मज तू कवेत

पावसा आधी मीठीत.


Rate this content
Log in