STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

पानगळ...( चारोळी.)

पानगळ...( चारोळी.)

1 min
1.8K


पानगळ...


निष्पर्ण झालेल्या व्रुक्षाची

थांबते पानांची सळसळ !

पुन्हा नव्याने बहरण्यास

सहन करते पानगळ...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.04जानेवारी2019.


Rate this content
Log in