पाळू बंधन....( चारोळी.)
पाळू बंधन....( चारोळी.)
1 min
283
रस्ते नी आकाश सुनेसुने
पण पक्ष्यांचा मुक्त संचार !
कोरोनाने घातले हे बंधन
तरी पाळू हा आचार...........