STORYMIRROR

Neha Gaysamudre

Others

2  

Neha Gaysamudre

Others

पाखरू

पाखरू

1 min
109

किती छान दिसते ते फुलपाखरू!

आयुष्यातल्या रंगासारखे ते फुलपाखरू!

रंगात रंगलेले ते फुलपाखरू!

आयुष्यामध्ये रंग भरणारे ते फुलपाखरू !


Rate this content
Log in