STORYMIRROR

Neha Gaysamudre

Others

3  

Neha Gaysamudre

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
64

आभाळ ही दाटून आले सारे ! 

ढग ही वाजवू लागले ढोल !

विजाही चमकत होत्या साऱ्या !

येणार होता तो ही आता !

आला रे आता आला रे आता! 

तो पाऊस तो पाऊस !


Rate this content
Log in