मेजवानी (चारोळी)
मेजवानी (चारोळी)
1 min
66
पण फळांचा राजा आंबा,
तसेच फणस, काजू, करवंद
अशा फळांची मेजवानी ही
फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते.