STORYMIRROR

Pavan Kamble

Others

4  

Pavan Kamble

Others

ओलावलेल्या कडा

ओलावलेल्या कडा

1 min
413

ओलावलेल्या तुझ्या त्या कडा पाहून

मन माझेही जरा आज हे हळवेच झाले

हळूच स्पर्शूनी तुजला ग सखे

तुझ्या पापण्यात मी न्हाऊनी आलो


Rate this content
Log in