STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

2  

Rahul Ingale Patil

Others

नववर्षाचे स्वागत करू नव्याने

नववर्षाचे स्वागत करू नव्याने

1 min
83

नव्या वर्षात नवे आकाश

नवे संकल्प नव्या जोमाने.

नवी स्वप्न नवी आशा 

नववर्षाचे स्वागत करू नव्याने.


Rate this content
Log in