STORYMIRROR

Sunayana Borude

Others

3  

Sunayana Borude

Others

नववधू

नववधू

1 min
294

होती लाही लाही झालेली 

तिची काया....

आता रूप अन रंग हि 

उजळलेला....

अशी पांघरली धरतीने 

हिरवाई....

जणू हिरवा शालू नववधुने 

नेसलेला..


Rate this content
Log in