STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

3  

Hemlata Meshram

Others

नाही रे

नाही रे

1 min
139

उमललेल्या चमेलीचा सुगंध तो नाही रे

टवटवीत चाफ्याचं हसू ते नाही रे

लाजाळूच्या झाडाला लाज आता नाही रे

मी तुझी पण तू माझा नाही रे

पहिले सारखं प्रेमजाळ आपल्यात नाही रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram